नोकरी संधी एप्रिल २०१८

राष्ट्रीय बियाणे महामंडळात २५८ जागा• मॅनेजमेंट ट्रेनी - ५८ जागा
मटेरियल मॅनेजमेंट - २ जागा
असिस्टंट कंपनी सेक्रेटरी - १ जागा
प्रॉडक्शन - २७ जागा
मार्केटिंग - ९ जागा
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ३ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग - २ जागा
एचआर - ७ जागा
फायनांस आणि अकाऊट्स - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर), एमबीए / एम.एससी/ बी.ई / बी.टेक (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग)(सिव्हिल) / सीए / सीएस
वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• सिनिअर ट्रेनी - ७८
मार्केटिंग - ४८ जागा
एचआर - १ जागा
फायनान्स आणि अकाऊन्टस - ६ जागा
ॲग्रीकल्चर- १८ जागा
क्वॉलिटी कंट्रोल - २ जागा
हॉर्टिकल्चर - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह एमबीए (ॲग्रीकल्चर व्यवसाय व्यवस्थापन) / बी.एससी (अॅग्रिकल्चर)किंवा पदविका (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल)
वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डिप्लोमा ट्रेनी - १२
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ८ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह डिप्लोमा (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / मेकॅनिकल)
वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ट्रेनी - ८९ जागा
ॲग्रीकल्चर - २७ जागा
एचआर - २२ जागा
अकाऊन्टस - ११ जागा
स्टोअर - ११ जागा
टेक्निशिअन (इलेक्ट्रिशिअन) - ५ जागा
स्टोअर (टेक्निकल) - २ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) - ११ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर) बी.कॉम / बी.एससी (ॲग्रीकल्चर) / Chemistry/ Botany/ ITI/ BCA/ B.Sc. (Computer Science/IT)
वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ट्रेनी मेट - २१ जागा
ॲग्रीकल्चर - २१ जागा
शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयोमर्यादा - ५ मे २०१८ रोजी २० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• परीक्षा - २७ मे २०१८
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ मे २०१८
• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/W2J8WP
• ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HJ9rEY
titanium wedding ring - TikTok
ReplyDeleteThe titanium wedding ring - The Wedding Ring for the Royal Family babyliss nano titanium from a titanium engagement rings Wedding Venue in Auckland. This is the wedding ti 89 titanium calculator ring for the Royal titanium 3d printer Family ion titanium hair color