क्षणचित्रे









!!जय लहुजी !!
घाटकोपर मधील मातंग समाजाच्या तरूण फळीतील कार्यकर्त्यांनी भक्कम एकजूट दाखवत इतिहास घडवला.गेली तीन वर्षे सतत केलेल्या पाठपुराव्याला आणि लढ्याला यश मिळाले.आज मुंबईचे प्रथम नागरीक,महापौर नामदार श्री विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (अमृत नगर सर्कल) ते इंदिरा नगर मार्गाचे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे मार्ग असे नामकरण ठिक सकाळी १० वा. पार पडले.सदर सोहळ्यास मातंग पंचायतन संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, मास संघटनेचे अध्यक्ष श्री. राजाभाई सूर्यवंशी व समाज बांधव उपस्थित होते.



मातंग पंचायत संघाचे सरचिटणीस व राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मागासवर्गीय विभाग ऍड डी. आर.माकनिकर राष्ट्रवादी कांग्रेस लातूर शहर अध्यक्ष श्री. मकरंदजी सावे यांची लातूर येथे सदिच्छा भेट, सोबत मातंग पंचायत संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, कार्यध्यक्ष श्री. विश्वनाथजी शिरसाठ, सहसचिव श्री. अनिलजी जाधव, विधीतज् ऍड. उगले सर


राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त लातूर येथे अभिवादन करताना मातंग पंचायतन संघ पदाधिकारी





महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त लातूर येथे महानगरपालिका आवारात अभिवादन करताना मातंग पंचायतन संघाचे सहसचिव श्री.अनिल जाधव, मातंग पंचायतन संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, डॉ. संतोषजी वाघमारे जिल्हा नियोजन समिती सदस्य लातूर, मातंग पंचायतन संघ सरचिटणीस ऍड. डी. आर. माकनिकर, मातंग पंचायतन संघाचे कार्यध्यक्ष श्री. विश्वनाथजी शिरसाठ



जय लहुजी 
मातंग पंचायतन संघाचे सरचिटणीस ऍड. डी. आर.माकनीकर साहेब यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तर्फे अनुसुचित मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.सर्व पदाधिकारी व संघसेवकातर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा




मातंग पंचायतन संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, संघटक श्री. तानाजी भोंडवे, सहसचिव श्री. अनिलजी जाधव हिंदू नववर्ष स्वागतयात्रा - मुलुंड 
रविवार 18 मार्च 2018 
वैशाली नगर, मुलुंड पश्चिम ते अमरनगर येथे




मातंग पंचायतन संघ या सामाजिक संघटनेने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत MRPS-MASS या संघटनेने चालवलेली मोहीम- मातंग समाजाची जिव्हाळ्याची मागणी आरक्षणात अ ब क ङ वर्गीकरण व लहुजी साळवे अभ्यास आयोगा च्या शिफारशींची अमलबजावणी संदर्भातील खासदार/आमदार यांचे मुख्यमत्र्यांना शिफारस पत्र पाठपुरावा करने ..या संदर्भातील खासदार मा. श्री. राहुलजी शेवाळे साहेब यांचे कडून शिफारसीचे पत्रक प्राप्त केले सदर पत्रक मातंग पंचायतन संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे यांच्या हस्ते मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे(मास) प्रदेशाध्यक्ष श्री. राजाभाई सूर्यवंशी यांचे कडे सुपूर्द करण्यात आले त्यावेळी उपस्तीत मातंग पंचायतन संघाचे पदाधिकारी व समाजबांधव तसेच शिफारस पत्र दिल्याबद्दल सर्व मातंग पंचायतन संघाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्याकडून खासदार श्री.मा. राहुलजी शेवाळे साहेब यांचे मनपुर्वक आभार.




मातंग पंचायतन संघ या सामाजिक संघटनेने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत MRPS-MASS या संघटनेने चालवलेली मोहीम- मातंग समाजाची जिव्हाळ्याची मागणी आरक्षणात अ ब क ङ वर्गीकरण व लहुजी साळवे अभ्यास आयोगा च्या शिफारशींची अमलबजावणी संदर्भातील खासदार/आमदार यांचे मुख्यमत्र्यांना शिफारस पत्र पाठपुरावा करने ..या संदर्भातील खासदार मा. श्री. राहुलजी शेवाळे साहेब यांचे कडून शिफारसीचे पत्रक प्राप्त केले सदर पत्रक खासदार मा. श्री. राहुलजी शेवाळे यांच्या हस्ते घेताना मातंग पंचायतन संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.सुरेशजी काळोखे, संघटक श्री. तानाजी भोंडवे . शिफारस पत्र दिल्याबद्दल सर्व मातंग पंचायतन संघाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्याकडून खासदार श्री.मा. राहुलजी शेवाळे साहेब यांचे मनपुर्वक आभार.





दि.27/2/18 रोजी साहीत्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या परीवारातील वारसदार - सावित्रीताई साठे ,सचिन साठे,गणेश भगत,अविनाश भगत ,ज्योती साठे ( भगत ),सुवर्णा साठे व परीवार, मातंग समाजाच्या काहीप्रमुख मागण्या घेऊन उपोषणाला आझाद मैदान मुम्बई या ठीकाणी बसले असता ,त्यांची भेट घेऊन २ दिवसीय उपोषण मातंग पंचायतन संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे व लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष श्री. सुरेशजी बैलम यांच्या हस्ते फळांचा रस देऊन उपोषण सोडताना साठे परिवार




दि.27/2/18 रोजी साहीत्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या परीवारातील वारसदार - सावित्रीताई साठे ,सचिन साठे,गणेश भगत,अविनाश भगत ,ज्योती साठे ( भगत ),सुवर्णा साठे व परीवार, मातंग समाजाच्या काहीप्रमुख मागण्या घेऊन उपोषणाला आझाद मैदान मुम्बई या ठीकाणी बसले असता ,त्यांची भेट घेण्यासाठी मातंग पंचायतन संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, सरचिटणीस श्री. डी. आर. माकणी कर , कार्याध्यक्ष श्री. विश्वनाथजी शिरसाठ, खजिनदार श्री. सुनीलजी तांबे, सहसचिव श्री. अनिलजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशजी अवघडे,लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष श्री. सुरेशजी बैलम, सरचिटणीस श्री. दीपक सोनोने, श्री. अनिलजी बोराडे ह्यांनी उपोषण स्थळी भेट दिली व मागण्यांच्या संदर्भात साठे परीवाराबरोबर चर्चा केली व व समाज बांधव..



















मातंग पंचायतन संघ (महाराष्ट्र राज्य ) आयोजित कार्यकर्ता शिबीर मुंबई येथे संपन्न . शिबिरात उपस्थित असलेले प्रमुख वक्ते श्री. अशोकजी शेल्हारकर साहेब,मातंग पंचायतन संघ राज्य कार्यकारणी, मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई , व विशेष करून सुरत येथून खास कार्यक्रमास उपस्थित राहिलेले श्री. सिद्धांतजी मरसाळे व समाज बांधव यांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल खूप खूप आभार





मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री. अशोकजी शेल्हारकर साहेब (अप्पर महाप्रबंधक माझगाव डॉक)


मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.मधूकरजी कांबळे साहेब ( संस्थापक अध्यक्ष मातंग पंचायतन संघ)



मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.सुरेशजी काळोखे साहेब (उपाध्यक्ष मातंग पंचायतन संघ)

मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.सुरेशजी अवघडे साहेब (ठाणे शहर अध्यक्ष मातंग पंचायतन संघ)

मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.तानाजी भोंडवे साहेब (ठाणे अध्यक्ष मातंग पंचायतन संघ)



मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.विश्वनाथजी शिरसाठ साहेब (कार्यध्यक्ष मातंग पंचायतन संघ)



मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.डी. आर.माकणीकर साहेब (सरचिटणीस मातंग पंचायतन संघ)




मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.सिद्धांतजी मरसाळेसाहेब (सुरत, गुजरात))


मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन 
करताना श्री.अनिलजी जाधव साहेब (सहसचिव मातंग पंचायतन संघ)



मातंग पंचायतन संघ आयोजित कार्यकर्ता शिबिरात उपस्थित संघाचे खजिनदार श्री. सुनीलजी तांबे साहेब यांचे स्वागत करताना ठाणे लोकसभा अध्यक्ष श्री. बालाजी समुखराव साहेब @mps




दि. २४/१२/२०१७ रोजी मुंबई येथे आयोजित मातंग पंचायतन संघ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात सुत्रसंचलनाची धुरा यशस्वी पने पार पाडणारे आमचे मार्गदर्शक श्री. प्रमोदजी इंगळे साहेब





मातंग पंचायतन संघ -[महाराष्ट्र राज्य ] यांच्या विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम क्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे मैदान [महानगर पालिका मुंबई ]मानखुर्द मुंबई येथे आयोजित केला होता . त्या प्रसंगी सौ.मंजु कुमरे [नगरसेविका ] /सौ.शशिकला ताई काचेकर /सौ.मंगल  ताई कांबळे /सौ.लताताई गायकवाड /सौ अरुणा ताई काळोखे /सौ.भिंगारदिवे ताई /सविता ताई चव्हाण आणी महिला पदाधिकारी -[मातंग पंचायत महिला संघ ]




मातंग पंचायतन संघ -[महाराष्ट्र राज्य ] यांच्या विद्यमाने हळदीकुंकू  कार्यक्रम क्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे मैदान [महानगर पालिका मुंबई ]मानखुर्द मुंबई येथे आयोजित केला होता . त्या प्रसंगी सौ.मंजु कुमरे [नगरसेविका ] /सौ.शशिकला ताई काचेकर /सौ.मंगल  ताई कांबळे /सौ.लताताई गायकवाड /सौ अरुणा ताई काळोखे /सौ.भिंगारदिवे ताई /सविता ताई चव्हाण आणी महिला पदाधिकारी -[मातंग पंचायत महिला संघ ]








मातंग पंचायतन संघ -[महाराष्ट्र राज्य ] यांच्या विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम क्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे मैदान [महानगर पालिका मुंबई ]मानखुर्द मुंबई येथे आयोजित केला होता . त्या प्रसंगी सौ.मंजु कुमरे [नगरसेविका ] /सौ.शशिकला ताई काचेकर /सौ.मंगल  ताई कांबळे /सौ.लताताई गायकवाड /सौ अरुणा ताई काळोखे /सौ.भिंगारदिवे ताई /सविता ताई चव्हाण आणी महिला पदाधिकारी -[मातंग पंचायत महिला संघ ]

मातंग पंचायतन संघ -[महाराष्ट्र राज्य ] यांच्या विद्यमाने हळदीकुंकू क्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे मैदान [महानगर पालिका मुंबई ]मानखुर्द मुंबई येथे आयोजित केला होता . त्या प्रसंगी सौ.मंजु कुमरे [नगरसेविका ] /सौ.शशिकला ताई काचेकर /सौ.मंगल  ताई कांबळे /सौ.लताताई गायकवाड /सौ अरुणा ताई काळोखे /सौ.भिंगारदिवे ताई /सविता ताई चव्हाण आणी महिला पदाधिकारी -[मातंग पंचायत महिला संघ ]







मातंग पंचायतन संघ -[महाराष्ट्र राज्य ] यांच्या विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रम क्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे मैदान [महानगर पालिका मुंबई ]मानखुर्द मुंबई येथे आयोजित केला होता . त्या प्रसंगी सौ.मंजु कुमरे [नगरसेविका ] /सौ.शशिकला ताई काचेकर /सौ.मंगल  ताई कांबळे /सौ.लताताई गायकवाड /सौ अरुणा ताई काळोखे /सौ.भिंगारदिवे ताई /सविता ताई चव्हाण आणी महिला पदाधिकारी -[मातंग पंचायत महिला संघ ]

मा आमदार नवाब मालिक [एन  सी पी ]
प्रशिक्षण शिबिरास भेट



माजी समाजकल्याणमंत्री मा. ना. श्री. विजयभाई गिरकर व्यवसाय मार्गदर्शन शिबिरास भेट 





]लोकशाहिर साहित्य रत्न अण्णा भाउ साठे यांच्या जयंती दिनी सुमन नगर गार्डन मुंबई या ठिकाणी 
म एस बी टी ई तर्फे मार्गदर्शन करण्यात आले-
 माननिय श्री  परदेशी साहेब -मार्गदर्शन करतांना तसेच उपस्थित मा. खासदार श्री. राहुलजी शेवाळे




















No comments:

Post a Comment