Sunday, 22 April 2018



!!जय लहुजी !!
घाटकोपर मधील मातंग समाजाच्या तरूण फळीतील कार्यकर्त्यांनी भक्कम एकजूट दाखवत इतिहास घडवला.गेली तीन वर्षे सतत केलेल्या पाठपुराव्याला आणि लढ्याला यश मिळाले.आज मुंबईचे प्रथम नागरीक,महापौर नामदार श्री विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (अमृत नगर सर्कल) ते इंदिरा नगर मार्गाचे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे मार्ग असे नामकरण ठिक सकाळी १० वा. पार पडले.सदर सोहळ्यास मातंग पंचायतन संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी काळोखे, मास संघटनेचे अध्यक्ष श्री. राजाभाई सूर्यवंशी व समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment